खड्गप्रसाद शर्मा ओली

खड्गप्रसाद शर्मा ओली, अर्थात के.पी. शर्मा ओली, (नेपाळी: खड्गप्रसाद ओली ; रोमन : Khadga Prasad Sharma Oli ; जन्म : २२ फेब्रुवारी, इ.स. १९५२ ;) हे नेपाळी राजकारणी असून नेपाळचे विद्यमान पंतप्रधान आहेत. याआधी ते १२ ऑक्टोबर, इ.स. २०१५ पासून ४ ऑगस्ट, इ.स. २०१६ रोजीपर्यंत पंतप्रधानपदावर आरूढ होते. त्यावेळेस नव्याने स्वीकारण्यात आलेल्या नेपाळच्या राज्यघटनेनुसार पदग्रहण केलेले ते पहिले पंतप्रधान ठरले.

खड्गप्रसाद शर्मा ओली

नेपाळचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१५ फेब्रुवारी, इ.स. २०१८
राष्ट्रपतीविद्यादेवी भंडारी
मागीलशेरबहादूर देउबा
कार्यकाळ
१२ ऑक्टोबर, इ.स. २०१५ – ४ ऑगस्ट, इ.स. २०१६
राष्ट्रपतीरामबरण यादव
विद्यादेवी भंडारी
मागीलसुशील कोइराला
पुढीलपुष्पकमल दाहाल

जन्म२२ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-22) (वय: ७२)
राजकीय पक्षनेपाळ कम्युनिस्ट पार्टी
🔥 Top keywords: गौरीपूजनगणपती स्तोत्रेक्लिओपात्रागणपती बाप्पा मोरयासदा सर्वदा योग तुझा घडावागणपतीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमुखपृष्ठशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीविशेष:शोधालालबागचा राजाअष्टविनायकगणेश चतुर्थीमहाराष्ट्रातील किल्लेपसायदानदिशाशाहू महाराजनवग्रह स्तोत्रए.पी.जे. अब्दुल कलाममहात्मा गांधीहिंदू दिनदर्शिकाबिग बॉस मराठीमहाराष्ट्रामधील जिल्हेसंत तुकारामविकास सेठीमहाराष्ट्रज्ञानेश्वरमराठी भाषामहात्मा फुलेश्यामची आईश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनरायआवळालोकमान्य टिळकचिकुनगुनियारायगड (किल्ला)