विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती
विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प) |
---|
Founded |
लघुपथ |
सर्वसाधारण माहिती विभाग (संपादन) कार्यगट (संपादन) सहाय्य स्रोत (संपादन) दालन:वनस्पती |
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन) मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन) मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन) सहप्रकल्प (संपादन) |
- वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरें ।
- पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥
या विषयाचे सर्व निव्वळ चाहते, रोपवाटिका, बागकाम इत्यादींची आवड असणारेghf, पर्यावरणाची दखल घेणारी मंडळी, वनस्पतींवर उपजीविका करणारे शेतकरी आणि आदिवासी , वनस्पतींचा अभ्यास करणारे विद्यार्थी, त्या विषयाशी संबंधित शिक्षक आणि संशोधक वर्ग, आणि आयुर्वेदाशी निगडित व्यक्ती - या साऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत.
- पहा : दालन:वनस्पती
व्याप्ती व उद्दिष्टे
या विकिपीडिया:प्रकल्पाचा उद्देश वनस्पती, व वनस्पतींशी संबंधित विषयांवरील Plantae विवरणे/वर्णने सादर करणे हा आहे. या प्रकल्पात, वनस्पती अभ्यासकांबद्दल, वनस्पतिशास्त्रज्ञांचे आणि इतरांचेही वनस्पतिशास्त्र-विषयक लेख अंतर्भूत होतील अशी आशा आहे. .
ध्येय
- महाराष्ट्र जनुक कोश या प्रस्तावित उपक्रमाच्या माहिती व्यवस्थापनास पूरक होईल अशा रीतीने लोकसहभागाने तसेच तज्ज्ञांच्या सहकार्याने जागतिक आणि महाराष्ट्रातील वनस्पती, वनस्पतिशास्त्र, व जनुक कोश यांच्याविषयी मराठी भाषेतल्या माहितीचे मुक्त संकलन, दर्जा मूल्यांकन, मुक्त संवर्धन आणि मुक्त वितरण करणे.
- वनस्पती साम्राज्याची(kingdom Plantae) सर्व कुळे(families), उपकुळे(genera), आणि जाति(species) यांचे वर्णन करणे.
- विविध जातींकरिता(species) , वनस्पतिशास्त्रीय वैशिष्ट्ये, वितरण/पसारा(distribution), गुणन/वाढ(multiplication), उपयोग (औषधी, खाद्य, लाकूड, शोभा इत्यादी.), वनस्पतिशास्त्रीय इतिहास, लागवड/शेतकीबाबत ( cultivation) माहिती, आणि सामान्य नावांचे वर्णन करणे.
- विकिपीडिया सदस्यांना मराठी विकीवर मुशाफिरी करून वनस्पतीविषयक लेख शोधण्यास सोपे जावे याकरिता, लेखनावांचे शीर्षकलेखनसंकेत पाळण्यासाठी आधारभूत ठरेल अशा पद्धतीचा विकास करून तिची सुयोग्य अंमलबजावणी करणे.
- वर्ग:वनस्पती आणि त्याचे उपवर्ग यांचे सुचालन करणे(मेंटेन).
नवीन सदस्यांना विनंती
- कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे, आणि अधिक माहिती आणि मदतीकरिता उजवीकडील सुचालन खिडकीतील दुवे (links) उघडावेत.
तुम्ही काय करू शकता |
सुधारावयाचे लेख
उपलब्ध साचे
साचा | उपयोग | वापराचे उदाहरण | धूळपाटी |
{{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} | प्रकल्प उपपानांच्या शीर्षस्थानी लावला जातो आणि प्रकल्प मुख्य पान आणि उपपानात उजवीकडे दिसतो. | उदाहरण | धूळपाटी |
{{Substवनस्पती लेख आराखडा}} | लेख आराखडा | उदाहरण | धूळपाटी |
{{Substऔषधी वनस्पती}} | लेख आराखडा | उदाहरण | धूळपाटी |
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}} | वनस्पतीविषयक लेखात लावण्याकरिता | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
{{Subst[[साचा:|साचा:]]}} | उपयोग | उदाहरण | धूळपाटी |
इंग्रजी विकिपीडियातून भाषांतरित करावयाचे साचे
- हा विभाग 'करावयाच्या गोष्टींची यादी'त नेटका आणि अभ्यासपूर्णपणे लावून हवा आहे.
- वनस्पती लेखातील जैविक वर्गीकरण कसे करावे याची विविध पर्यायी उदाहरणे
- साचा:वनचौकट
- साचा:धूळपाटी/वनचौकट१
- साचा:धूळपाटी/वनचौकट२
- साचा:धूळपाटी/वनचौकट३
- विकिपीडिया:वनस्पती/लेखात काय काय असावे
- {{Substविप्रवने लेखचर्चा पान तात्पुरता साचा}}
- साचा:विकिपीडिया वनस्पती प्रकल्प en:Template:WikiProject Plants प्रमाणे प्रकल्पात अंतर्भूत करावयाच्या लेखांच्या चर्चा पानावर वापरला जातो. हा एकाच वेळी बरीच वर्गीकरणे करतो त्यामुळे भाषांतरास उपयुक्त आहे. इंग्रजी विकिपिडियावरील एका लेख चर्चा पानाचे उदाहरणen:Talk:Alchorneopsis floribunda
- प्रायोगिक संपादन साचा:धूळपाटीसाचा
हेसुद्धा पहा
- महाराष्ट्र जनुक कोश (प्रस्तावित) उपक्रम -निमंत्रक Madhav.gadgil, चर्चा, योगदान (वनस्पतिशास्त्रज्ञ)
- जनुक कोश
- विकिपीडिया:वनस्पती/इंग्लिश-मराठी विकिसंज्ञा
- en:Wikipedia:WikiProject Plants - इंग्रजी विकिपिडियामधील वनस्पती प्रकल्पावरील लेख
- वृक्षवल्ली...यूट्यूब व्हीडिओ
- विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प
- वनस्पती प्रजाती श्रेणींच्या नावांबद्दल मनोगतावरील चर्चा
बाह्यदुवे आणि शोध
गूगल शब्द शोध |
वृक्ष |
वनस्पती |
झुडुपे |
झाड |
🔥 Top keywords: गौरीपूजनगणपती स्तोत्रेक्लिओपात्रागणपती बाप्पा मोरयासदा सर्वदा योग तुझा घडावागणपतीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमुखपृष्ठशिवाजी महाराजबाबासाहेब आंबेडकरभारताचे संविधानशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीविशेष:शोधालालबागचा राजाअष्टविनायकगणेश चतुर्थीमहाराष्ट्रातील किल्लेपसायदानदिशाशाहू महाराजनवग्रह स्तोत्रए.पी.जे. अब्दुल कलाममहात्मा गांधीहिंदू दिनदर्शिकाबिग बॉस मराठीमहाराष्ट्रामधील जिल्हेसंत तुकारामविकास सेठीमहाराष्ट्रज्ञानेश्वरमराठी भाषामहात्मा फुलेश्यामची आईश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनरायआवळालोकमान्य टिळकचिकुनगुनियारायगड (किल्ला)