Y

Y (उच्चार: वाय) हे लॅटिन वर्णमालेमधील २६पैकी २५वे अक्षर आहे. हे अर्धस्वरासारखे असल्याने हे देवनागरीतल्या य किंवा आय् या व्यंजन-उच्चारांसाठी किंवा ई या स्वरोच्चारासाठी वापरले जाते. ay चा उच्चार दीर्घ ए होतो तर ey चा दीर्घ ई होतो.

मूळ लॅटिन वर्णाक्षरे
AaBbCcDd  
EeFfGgHh
IiJjKkLlMmNn
OoPpQqRrSsTt
UuVvWwXxYyZz