अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ

राष्ट्रीय क्रीडा संघ

अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (पश्तो: دافغانستان کرکټ ملي لوبډله‎, दारी: تیم ملی کرکت افغانستان) हा अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा इतिहास जुना असला तरीही राष्ट्रीय संघाला विशेष यश मिळत नव्हते.त्यांचा कप्तान हशमतुल्लाह शाहिदी आहे. १९९५ साली अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. २०११ साली अफगाणिस्तानला एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला. अफगाणिस्तानमधील असुरक्षीत परिस्थितीमुळे हा संघ आपले गृहसामने इतरत्रच खेळतो.

अफगाणिस्तान
असोसिएशनअफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कसोटी कर्णधारहशमतुल्ला शाहिदी
एकदिवसीय कर्णधारहशमतुल्ला शाहिदी
टी२०आ कर्णधारराशिद खान[१][२]
प्रशिक्षकजोनाथन ट्रॉट
फलंदाजी प्रशिक्षकअँड्र्यू पुटिक
गोलंदाजी प्रशिक्षकहमीद हसन
क्षेत्ररक्षण प्रशिक्षकशेन मॅकडरमॉट
इतिहास
कसोटी स्थिती प्राप्त२०१७
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थितीसंलग्न सदस्य (२००१)
सहयोगी सदस्य (२०१३)
संपूर्ण सदस्य (२०१७)
आयसीसी प्रदेशआशिया
आयसीसी क्रमवारी चालू[७] सगळ्यात उत्तम
कसोटी१२वा९वा (१ मे २०२०)[३]
वनडे९वा८वा (९ जुलै २०२३)[४][५]
टी२०आ१०वा७वा (५ मे २०१९)[६]
कसोटी
पहिली कसोटीवि. भारतचा ध्वज भारत येथे एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू, भारत १४–१८ जून २०१८
शेवटची कसोटीवि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड टोलेरान्स ओव्हल, अबू धाबी येथे; २८ फेब्रुवारी – १ मार्च २०२४
कसोटी खेळले जिंकले/हरले
एकूण[८]३/६
(० अनिर्णित)
चालू वर्षी[९]०/२ (० अनिर्णित)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली वनडेवि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड विलोमूर पार्क, बेनोनी; १९ एप्रिल २००९
शेवटची वनडेवि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह; १२ मार्च २०२४
वनडे खेळले जिंकले/हरले
एकूण[१०]१६६७९/८२
(१ बरोबरीत, ४ निकाल नाही)
चालू वर्षी[११]२/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक३ (२०१५ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी६वे स्थान (२०२३)
विश्वचषक पात्रता२ (२००९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीचॅम्पियन्स (२०१८)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आवि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड पी. सारा, कोलंबो; १ फेब्रुवारी २०१०
अलीकडील टी२०आवि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स; ७ जून २०२४
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[१२]१३२८१/४८
(२ बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[१३]१२६/५
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक६ (२०१० मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीसुपर १० (२०१६)
टी२० विश्वचषक पात्रता४ (२०१० मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीचॅम्पियन्स (२०१०)

कसोटी किट

वनडे किट

टी२०आ किट

७ जून २०२४ पर्यंत

महत्त्वाच्या स्पर्धा

क्रिकेट विश्वचषक

अफगाणिस्तानने २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सामील होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्षफेरीस्थानसामनेवि
दक्षिण आफ्रिका २००७पात्रता नाही
इंग्लंड २००९
वेस्ट इंडीज २०१०पहिली फेरी[१४]12/1220200
श्रीलंका २०१२पहिली फेरी11/1220200
बांगलादेश २०१४पहिली फेरी14/1631200
भारत २०१६
एकूण० विजेतेपदे3/571600

इतर

  • २००९-१० आयसीसी इंटरकॉंटिनेंटल चषक - विजयी

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत