ग्रँट काउंटी (आर्कान्सा)
ग्रँट काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र शेरिडान येथे आहे.[१]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7f/Grant_County_Courthouse%2C_Sheridan%2C_Arkansas.jpg/200px-Grant_County_Courthouse%2C_Sheridan%2C_Arkansas.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ग्रँट काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ग्रँट काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,९५८ इतकी होती.[२]
ग्रँट काउंटीची रचना ४ फेब्रुवारी, १८६९ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटचे नाव दिले आहे.[३][४] ग्रँट काउंटी लिटल रॉक महानगरक्षेत्राचा भाग आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत