युनायटेड एक्सप्रेस
युनायटेड एक्सप्रेस ही अमेरिकेतील युनायटेड एरलाइन्स या विमानकंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी इतर ९ बाहेरील कंपन्यांना आपल्या नावाखाली आखूड व मध्यम पल्ल्याची विमानसेवा पुरविण्याचे कंत्राट देते. एकूण अंदाजे ५५० विमाने युनायटेड एक्सप्रेस नाव धारण करून रोज उडतात.
![]() | ||||
| ||||
स्थापना | इ.स. १९८५ | |||
---|---|---|---|---|
हब | डेन्व्हर, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, लिबर्टी, शिकागो-ओ'हेर, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस, गुआम | |||
मुख्य शहरे | शिकागो | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | मायलेज प्लस | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | ५६६ (२२ जानेवारी, २०१५) | |||
पालक कंपनी | युनायटेड कॉन्टिनेन्टल होल्डिंग्ज | |||
प्रमुख व्यक्ती | व्हिक्टर मुन्योझ (मुख्याधिकारी) |
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत