सी.एस.ए. ट्वेंटी२० चॅलेंज

मिवे टी२० चॅलेंज ही दक्षिण आफ्रिका मधील स्थानिक टी२० स्पर्धा आहे. स्पर्धा सर्वप्रथम २००३-०४ साली खेळण्यात आली. ह्या स्पर्धेचे नाव २०१०-११ हंगामा पर्यंत स्टॅंडर्ड बँक प्रो२० मालिका होते.

सी.एस.ए. ट्वेंटी२० चॅलेंज
देशदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
आयोजकक्रिकेट साउथ आफ्रिका
प्रकार२०-२० सामने
प्रथम२००३/०४
शेवटची२०११/१२
स्पर्धा प्रकारसाखळी सामने व बाद फेरी
संघ
सद्य विजेताटायटन्स
यशस्वी संघटायटन्स ३ वेळा
पात्रता२०-२० चॅंपियन्स लीग

संघ

सद्य संघ
संघशहरविजयद्वितिय
केप कोब्राझकेपटाउन आणि पार्ल
डॉल्फिनदर्बान
डायमंड इगल्सब्लूमफॉंटेन‎
लायन्सजोहान्सबर्ग आणि पॉचेफस्ट्रूम
टायटन्ससेंच्युरियन
वॉरीयर्सईस्ट लंडन आणि पोर्ट एलिझाबेथ
इंपीबेनोनी
माजी संघ

निकाल

स्पर्धाअंतिम सामना मैदानअंतिम सामनाप्रकारसामनेसंघ
विजेतानिकालउप-विजेता
स्टॅंडर्ड बँक प्रो२०
२००३-०४
सामने
बफेलो पार्क, ईस्ट लंडनडायमंड इगल्स
१३१/६ (२० षटके)
७ धावांनी विजयी (ड-लू)
धावफलक
वॉरीयर्स
१०८/९ (१७ षटके)
साखळी सामने-एकेरी; उपांत्य पूर्व व अंतिम सामना१८
२००४-०५
सामने
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरीयनटायटन्स
१२५/२ (१७ षटके)
८ गडी राखुन विजयी
धावफलक
वॉरीयर्स
१२१ (१९ षटके)
२००५-०६
सामने
स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेनडायमंड इगल्स
११३/४ (१५.४ षटके)
६ गडी राखुन विजयी
धावफलक
केप कोब्राझ
११२/७ (२० षटके)
२००६-०७
सामने
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गलायन्स
१४८/४ (१७.४ षटके)
६ गडी राखुन विजयी
धावफलक
केप कोब्राझ
१४७/९ (२० षटके)
२००७-०८
सामने
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबानटायटन्स
१५३/६ (२० षटके)
१८ धावांनी विजयी
धावफलक
डॉल्फिन
१३५ (१९.१ षटके)
२४
२००८-०९
माहिती
न्यूलॅन्ड्स, केप टाउनकेप कोब्राझ
१४७/५ (२० षटके)
२२ धावांनी विजयी
धावफलक
डायमंड इगल्स
१२८/८ (२० षटके)
साखळी सामने-एकेरी; उपांत्य फेरी (बेस्ट ऑफ ३) व अंतिम सामना२२
२००९-१०
माहिती
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथवॉरीयर्स
१८६/२ (२० षटके)
८२ धावांनी विजयी
धावफलक
लायन्स
१०४ (१७.५ षटके)
२०
२०१०-११
माहिती
न्यूलॅन्ड्स, केप टाउनकेप कोब्राझ
१६६/५ (२० षटके)
१२ धावांनी विजयी
धावफलक
वॉरीयर्स
१५४/६ (२० षटके)
मिवे टी२० चॅलेंज
२०११-१२
माहिती
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गटायटन्स
१८७/६ (२० षटके)
४५ धावांनी विजयी
धावफलक
लायन्स
१४२ (१८.५ षटके)
साखळी सामने-दुहेरी; पात्रता सामने व अंतिम सामना४४
माहिती

बाह्य दुवे

साचा:२०-२० चॅंपियन्स लीग

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत