सुपर स्मॅश

एच.आर.व्ही. चषक ही न्यू झीलंड मधील टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००६ पासून दरवर्षी खेळवली जाते. विजेता संघ २०-२० चॅंपियन्स लीग सामन्यासाठी पात्र होतो. स्पर्धेचे नाव २००९ पर्यंत स्टेट टी२० होते.

एच.आर.व्ही. चषक
देशन्यूझीलंड न्यू झीलँड
आयोजकन्यू झीलँड क्रिकेट
प्रकार२०-२० सामने
प्रथम२००५-०६
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि अंतिम
संघ
सद्य विजेताऑकलंड एसेस
यशस्वी संघऑकलंड एसेस (३ वेळा)
पात्रता२०-२० चॅंपियन्स लीग
संकेतस्थळHRV Cup

संघ

संघविजेताद्वितिय
ऑकलंड एसेस
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
कँटरबरी विझार्ड्स
ओटॅगो वोल्ट्स
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स
वेलिंग्टन फायरबर्ड्स

स्पर्धा निकाल

स्पर्धाअंतिम सामना मैदानअंतिम सामनाप्रकारसामने
विजेतानिकालउप-विजेता
न्यू झीलंड टी२० स्पर्धा
२००५-०६इडन पार्क, ऑकलॅंडकँटरबरी विझार्ड्स
१८०/४ (१७.२ षटके)
६ गडी राखुन विजयी
धावफलक
ऑकलंड एसेस
१७९/७ (२० षटके)
साखळी सामने, दोन गट, अंतिम सामना
स्टेट टी२०
२००६-०७इडन पार्क, ऑकलॅंडऑकलंड एसेस
२११/५ (२० षटके)
६० धावांनी विजयी
धावफलक
ओटॅगो वोल्ट्स
१५१ (२० षटके)
साखळी सामने, अंतिम सामना16
२००७-०८पुकेकुरा पार्क, न्यू प्लिमथसेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
१५०/५ (२० षटके)
५ गडी राखुन विजयी
धावफलक
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स
१४८/८ (२० षटके)
२००८-०९युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिनओटॅगो वोल्ट्ससाखळी सामन्यात नं १)
धावफलक
कँटरबरी विझार्ड्ससाखळी सामने, अंतिम सामना25
एच.आर.व्ही. चषक
२००९-१०पुकेकुरा पार्क, न्यू प्लिमथसेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
२०६/६ (२० षटके)
७८ धावांनी विजयी
धावफलक
ऑकलंड एसेस
१२८ (१६.१ षटके)
साखळी सामने दुहेरी, अंतिम सामना31
२०१०-११कोलिन मेडन पार्क, ऑकलंडऑकलंड एसेस
१५८/८ (२० षटके)
४ धावांनी विजयी
धावफलक
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
१५४/९ (२० षटके)
२०११-१२कोलिन मेडन पार्क, ऑकलंडऑकलंड एसेस
१९६/५ (२० षटके)
४४ धावांनी विजयी
धावफलक
कँटरबरी विझार्ड्स
१५३ (१८.३ षटके)
माहिती
  • २००८-०९ हंगामा पासुन, विजेता संघ २०-२० चॅंपियन्स लीग सामन्यासाठी पात्र.
  • २०१०-११ हंगामा पासुन प्रत्येक संघाला २ परदेशी खेळाडू खेळवण्याची परवाणगी.

संदर्भ व नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत