१९८२ हॉकी विश्वचषक

१९८२ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. ही स्पर्धा १२ डिसेंबर १९८१ ते १२ जानेवारी, इ.स. १९७८ दरम्यान भारत देशामधील मुंबई शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये पश्चिम जर्मनी संघाचा पराभव करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.

१९८२ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देशभारत ध्वज भारत
शहरमुंबई
संघ१२
पहिले तीन संघ
विजयीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (तिसरे अजिंक्यपद)
उपविजयीपश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थानऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
स्पर्धा तपशील
सामने42
गोल संख्या216 (सरासरी 5.14 प्रति सामना)
१९७८ (मागील)(पुढील) १९८६
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत