बनवारीलाल पुरोहित

भारतीय राजकारणी

बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते. ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३ वेळा खासदार होते, २ वेळा भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस कडून आणि १ वेळा भाजपकडून.[१][२] ते नागपुरातील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत.

बनवारीलाल पुरोहित

विद्यमान
पदग्रहण
३१ ऑगस्ट २०२१
राष्ट्रपतीरामनाथ कोविंद
मुख्यमंत्रीअमरिंदर सिंग चरणजीत सिंग चन्नी
मागीलविजयेंद्र पालसिंग बदनोरे

१६ वे चंदीगडचे प्रशासक
विद्यमान
पदग्रहण
३१ ऑगस्ट २०२१
राष्ट्रपतीरामनाथ कोविंद
मागीलविजयेंद्र पालसिंग बदनोरे

कार्यकाळ
६ ऑक्टोबर २०१७ - – १७ सप्टेंबर २०२१
राष्ट्रपतीरामनाथ कोविंद
मागीलसी. विद्यासागर राव (अतिरिक्त प्रभार)
पुढीलरविन्द्र नारायण रवि

कार्यकाळ
२२ ऑगस्ट २०१६ – २९ सप्टेंबर २०१७
मागीलपद्मनाभ आचार्य
पुढीलजगदीश मुखी

कार्यकाळ
२७ जानेवारी २०१७ – ५ ऑक्टोबर २०१७
मागीलव्ही.षण्मुगनाथन
पुढीलगंगा प्रसाद

जन्म१६ एप्रिल, १९४० (1940-04-16) (वय: ८४)
नवलगढ, राजपुताना एजन्सी, ब्रिटिश भारत (सध्याचा झुंझुनू जिल्हा, राजस्थान, भारत)
राष्ट्रीयत्वभारतीय भारत
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष
निवासराजभवन, पंजाब
धर्महिंदू

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत