सी. विद्यासागर राव

भारतीय राजकारणी

चेन्नामनेनी विद्यासागर राव (तेलुगू: చెన్నమనేని విద్యాసాగర్ రావు; ४ फेब्रुवारी १९४२) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल आहेत. १९८५ ते १९९८ दरम्यान आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये राहिलेले राव १९९८ साली करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते. ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत विद्यासागर राव महाराष्ट्राचे राज्यपाल होते.

सी. विद्यासागर राव

कार्यकाळ
३० ऑगस्ट २०१४ – ३१ ऑगस्ट २०१९
मागीलके. शंकरनारायणन

कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. २००४
मतदारसंघकरीमनगर

जन्म४ फेब्रुवारी, १९४२ (1942-02-04) (वय: ८२)
नगरम, करीमनगर जिल्हा, तेलंगणा
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष
निवासमुंबई
धर्महिंदू



🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन