बहराईच जिल्हा


बहराईच हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशाच्या देवीपाटन विभागातील हा जिल्हा भारत--नेपाळ सीमेवर वसला असून बहराईच हे ह्या जिल्हाचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक अवध प्रदेशात असलेल्या बहराईच जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली सुमारे ३४.८८ लाख इतकी होती. भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक असून येथील ३६ टक्के लोकसंख्या राखीव जातीजमातीमधील आहे.

बहराईच जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
बहराईच जिल्हा चे स्थान
बहराईच जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
मुख्यालयबहराईच
क्षेत्रफळ
 - एकूण५,२३७ चौरस किमी (२,०२२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण३४,८७,७३१ (२०११)
-लोकसंख्या घनता६६६ प्रति चौरस किमी (१,७२० /चौ. मैल)
-साक्षरता दर४९%
-लिंग गुणोत्तर८९२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघबहराईच
कैसरगंज
संकेतस्थळ
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत