माहितीचौकट शास्त्रज्ञ या साच्याचा वापर भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ इत्यादींची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.
वापर
खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. कुठलाही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल चंद्रशेखर वेंकट रामन् हा लेख पाहा.
यात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.