महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र राज्यासाठी जबाबदार कायदा अंमलबजावणी संस्था

महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; रोमन लिपी: Maharashtra Police ;) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबई
महाराष्ट्र पोलीस

देशभारत ध्वज भारत
विभागपोलीस
आकार११२,३७२,९७२ (२०११)
ब्रीदवाक्यसद्रक्षणाय खलनिग्रहणाय
मुख्यालयमुंबई
सेनापतीरश्मि शुक्ला (फेब्रु 2022-23)
संकेतस्थळमहाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे उद्योगीकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.

महाराष्ट्र पोलीस प्रमुख अधिकारी

भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवा (SPS) यादी

विशेष ऑपरेशन

दहशतवाद विरोधी पथक

  • देवेन भारती (भारतीय पोलीस सेवा) अतिरिक्त पोलीस महासंचालक १६-५-२०१९
  • डॉ.सुहास वारके (भारतीय पोलीस सेवा) विशेष पोलीस महानिरीक्षक २०-२-२०१९
  • जयवंत नाईकवारे (भारतीय पोलीस सेवा)
  • विनाय कुमार राठोड (राज्य पोलीस सेवा)
  • विक्रम देशमुख ( भारतीय पोलीस सेवा)
  • रविंद्र सिंग परदेशी

Nagpur ANO

  • आर.जी.कदम
  • एस.एच.रिझावी (PI)

Force One

  • डॉ.सुखवीदर सिंग (भारतीय पोलीस सेवा)
  • किरण कुमार चोहान (राज्य पोलीस सेवा)
  • संदीप डोईफोडे (राज्य पोलीस सेवा)
  • अमरसिंह जाधव (राज्य पोलीस सेवा)

राज्य इंटेलिजन्स विभाग

  • सुनिल प्रभू मोरे (भारतीय पोलीस सेवा)
  • अमितेश कुमार
  • सत्यनारायण
  • यशस्वी या दव
  • सुधाकर पठारे भारतीय पोलीस सेवा
  • अजित अंबादास बोह्राडे राज्य पोलीस सेवा २८-७-२०१९
  • भरत तागंडे राज्य पोलीस सेवा
  • संजय जाधव भारतीय पोलीस सेवा
  • पुरस्वोतंम कराड राज्य पोलीस सेवा
  • नम्रता पाटील राज्य पोलीस सेवा
  • रुपाली खैरमोडे राज्य पोलीस सेवा
  • राजा रामसम्य भारतीय पोलीस सेवा
  • उज्वला वानकर
  • रमेश चोपाडे
  • अनिता पाटील
  • संदीप जाधव
  • कल्पना बरवाकर
  • संजय बारकुंड
  • रुपाली खौरमोडे

महाराष्ट्र इंटेलिलिजन्स अकादमी

  • पी.व्ही.देशपांडे (भारतीय पोलीस सेवा)

बृह-मुंबई पोलीस आयुक्त

  • संजय बर्वे भारतीय पोलीस सेवा
  • नवल बजाज भारतीय पोलीस सेवा
  • व्ही.के.चौबे
  • संतोष रस्तोगी
  • मधुकर पांडे
  • राजवर्धन
  • नितीश मिश्रा
  • लक्ष्मी गौतम
  • मनोज कुमार शर्मा
  • दिलीप सावंत
  • सगकाल विरेश प्रभु
  • सुनील कोल्हे
  • एस.जय कुमार
  • संदीप कार्नीक
  • ज्ञानेश्वर चैहान
  • प्रवीन पटवाळ

पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह

पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह
रँकबोधचिन्ह
पोलीस महासंचालक (डी.जी.पी) (DGP)
अतिरिक्त पोलीस महासंचालक एस (ए.डी.जी.पी) (ADGP)
पोलिस महानिरीक्षक (आय.जी) (IG)
पोलिस उपमहानिरीक्षक (डी.आय.जी) (DIG)
पोलीस अधीक्षक (निवड श्रेणी) / पोलिस उपायुक्त (Selection Grade)
पोलीस अधीक्षक (एस.पी) / पोलिस उपायुक्त (SP/DCP)
अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अतिरिक्त एस.पी) (Addl.SP)
सहाय्यक पोलीस अधीक्षक (ए.एस.पी) (ASP)
पोलिस उपअधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त (डी.वाय.एस.पी/एसीपी) (DySP/ACP)
पोलीस निरीक्षक (पी.आय) (PI)
सहााायक पोलिस निरीक्षक (ए.पी.आय) (API)
पोलिस उपनिरीक्षक (एस.आय) (PSI)
सहायक पोलिस उपनिरीक्षक (ए.एस.आय) (ASI)
हेड कॉन्स्टेबल (HC)
पोलीस नाईक (SC)
पोलीस कॉन्स्टेबल (पी.सी) (PC)चिन्ह नाही

बृह मुंबई पोलीस आयुक्त - मुख्यालय

  • एन.आंबिका IPS
  • सचिन पाटील IPS

दक्षिण क्षेत्र

  • संग्रामसिंग पी. निशादंर IPS
  • राजीव जैन
  • रश्मी करंदीकर sps

मध्य क्षेत्र

  • अविनाश कुमार IPS
  • सौरभ त्रिपाठी ips
  • नियती दावे Rr

पूर्व क्षेत्र

  • शशी कुमार मिना IPS
  • अखिलेश कुमार सिंग IPS

पश्चिम क्षेत्र

  • मंजुमनाथ सिंगे sps
  • परमजीत दहीया IPS
  • अनिकेत गोयेल

उत्तर क्षेत्र

  • मोहन दहिकर sps
  • डी.एस.स्वामी sps

क्राईम शाखा

  • अकबर पठाण sps
  • शहाजी उमाप ips

क्राईम शाखा-CID

  • दत्ता किसन नलावडे sps

सायबर गुन्हा शाखा

  • विठ्ठल ठाकूर sps

ॲंटी नारकोटिक्स सेल

  • संदीप लाडे IPS

आर्थिक ऑफिस विंग

  • पराग मानेरे

विशेष शाखा-१ CID

  • गणेश शिंदे sps
  • प्रशांत कदम

सशस्त्र पोलीस

  • सी.के.मीना IPS CRPF
  • नंदकुमार ठाकूर sps
  • सुनीता सालुंके ठाकरे sps
  • सोमनाथ गारगे sps
  • अश्विनी सानप
  • वसंत जाधव

कायदा आणि नियम

  • प्रनय अशोक

वाहतूक व्यवस्था

  • रंजन शर्मा IPS

महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय

  • बृहन्मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
  • औरंगाबाद
  • सोलापूर
  • अमरावती
  • मुंबई रेल्वे
  • पिंपरी चिंचवड
  • मीरा-भाईंदर, वसई-विरार

महाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटक

  • गुन्हे अन्वेषण विभाग (CID)
  • राज्य गुप्तवार्ता विभाग
  • क्राइम सरविल्ययंस इंटेलिजन्स कौन्सिल (CSIC)
  • महाराष्ट्र महामार्ग पोलीस
  • राज्य राखीव पोलीस बल
  • प्रशिक्षण आणि खास पथके
  • नागरी हक्क संरक्षण विभाग
  • मोटार परिवहन विभाग
  • पोलीस बिनतारी संदेश विभाग
  • भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग

प्रमुख

सं.ननावकार्यालय
नारायणराव मारुतीराव कामटे८ऑगस्ट १९४७ते१०जुलै१९५५
मानसिंघजी मेरूजी चुडासमा११जुलै१९५५ते२४डिसेंबर१९५९
कुमार श्री प्रवीणसिंगजी२५डिसेंबर१९५९ते२४जानेवारी१९६०
कैकश्रू जहांगिर नानावाती२५जानेवारी१९६०ते२४फेब्रुवारी१९६५
सय्यद मजीदुल्लाह२५ फेब्रुवारी१९६५ते१९जानेवारी१९६८
अनंत गणेश राजाध्यक्ष२०-जानेवारी-१९६८ ते २८- फेब्रुवारी-१९७५
महारुद्र गणपतराव वाघ०१-मार्च-१९७५ते३१-मे-१९७६
इमानुअल सुमित्रा मोडक०१-जून-१९७६ते३१-मार्च-१९७८
श्री.मधुकर गणपत मुग्वे०१-एप्रिल-१९७८ते३१-मे-१९७८
१०श्रीधर व्यंकटेश तांखीवाला०१-जून-१९७८ते३१-जुलै-१९७८
११विनायक वासुदेव चौबाल०१-ऑगस्ट-१९७८ते३१-ऑक्टोबर-१९७९
१२वसंत विनायक नगरकर०१-नोव्हेंबर-१९७९ते१८-मार्च-१९८०
१३रामदास लक्ष्मण भींगे१९-मार्च-१९८०ते२३- फेब्रुवारी-१९८१
१४सुशिलकुमार चतुर्वेदी२४- फेब्रुवारी-१९८१ते२४- फेब्रुवारी-१९८२
१५कृष्णकांत पांडुरंग मेढेक२५- फेब्रुवारी-१९८२ते३०-एप्रिल-१९८५
१६सुर्यकांत शंकर जोग०१-मे-१९८५ते३१-जुलै-१९८७
१७दत्तात्रय शंकर सोमण०१-ऑगस्ट-१९८७ते३१-मे-१९८८
१८सत्येंद्र प्रसन्न सिंघ०१-जून-१९८८ते३१-जानेवारी-१९८९
१९रामकांत शेशगीरीराव कुलकर्णी०१- फेब्रुवारी-१९८९ते३१-डिसेंबर-१९८९
२०श्री. वसंत केशव सराफ०१-जानेवारी-१९९०ते३१-ऑगस्ट-१९९२
२१एस. राममूर्ती०१-सप्टेंबर-१९९२ते३०-जून-१९९३
२२शिवाजीराव विठ्ठलराव बारावकर०१-जुलै-१९९३ते३१-ऑक्टोबर-१९९४
२३ए. व्ही. कृष्णन०१-नोव्हेंबर-१९९४ते३१-ऑक्टोबर-१९९५
२४सुरेंद्र मोहन पठानिया०१-नोव्हेंबर-१९९५ते३१-मे-१९९६
२५अमरजित सिंघ समारा०१-जून-१९९६ते३०-सप्टेंबर-१९९७
२६अरविंद सिद्धेश्वर इनामदार०१-ऑक्टोबर-१९९७ते०५-जानेवारी-२०००
२७सुभाष चंद्र मल्होत्रा०६-जानेवारी-२०००ते३०-जून-२००३
२८ओम प्रकाश बाली०१-जुलै-२००३ते३१-ऑक्टोबर-२००३
२९सुरेंद्र मोहन शंगारी०१-नोव्हेंबर-२००३ते३१-ऑगस्ट-२००४
३०कमल कृष्ण कश्यप०१-सप्टेंबर-२००४ते३०-एप्रिल-२००५
३१डॉ. पी.एस. पासरिचा०१-मे-२००५ते२९- फेब्रुवारी-२००८
३२अनामी नारायण रॉय०१-मार्च-२००८ते०७- फेब्रुवारी-२००९
३३एस. एस. विरक१४-मार्च-२००९ते३१-ऑक्टोबर-२००९
३४अनामी नारायण रॉय२२-जानेवारी-२०१०ते३१-मे-२०१०
३५डी. सिवानंधान३१-मे-२०१०ते२८- फेब्रुवारी-२०११
३६अजित पारसनीस२८- फेब्रुवारी-२०११ते३०-सप्टेंबर-२०११
३७के. सुब्रमण्यम३०-सप्टेंबर-२०११ते३१-जुलै-२०१२
३८संजीव दयाल३१-जुलै-२०१२ते३०-सप्टेंबर-२०१५
३९प्रवीण दिक्षीत३०-सप्टेंबर-२०१५ते३१-जुलै-२०१६
४०सतीश माथुर०१-ऑगस्ट-२०१६ते३०-जून-२०१८
४१डॉ. डी. डी. पडसलगीकर०१-जुलै-२०१८ते२८- फेब्रुवारी-२०१९
४२सुबोध कुमार जयसवाल०१-मार्च-२०१९ ते २२-फेब्रुवारी-२०२१
४३हेमंत नगराळे २२-फेब्रुवारी-२०२१-आतापर्यंत

महाराष्ट्र पोलिसांचे यश

आठव्या आखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा -२०१७ 23-Jan-2018

महाराष्ट्र पोलीस उत्तम पद्धती ते भावी पद्धती २०१७ - २०१८

MAHARASHTRA POLICE CONQUERS MOUNT EVEREST.

महत्त्वाचे नंबर

पोलीस महासंचालक, कार्यालयाचे ई-मेल आयडी

संदर्भ

बाह्य दुवे