Jump to content

नाशिक लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाशिक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.21 नाशिक लोकसभा मतदार संघ (लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019)

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७गोविंद हरी देशपांडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२भाऊराव कृष्णराव गायकवाडअनुसूचित जाती महासंघ
तिसरी लोकसभा१९६२-६७यशवंतराव बळवंतराव चव्हाणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१बी.आर कावडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७बी.आर कावडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८०व्ही.जी. हांडेशेतकरी कामगार पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४डॉ. प्रताप वाघभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९मुरलीधर मानेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१दौलतराव आहेरभारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६डॉ. वसंत निवृत्तीराव पवारभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८राजाराम गोडसेशिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९माधवराव पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४उत्तमराव ढिकलेशिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९[[देवीदास आनंदराव पिंगळे|]]राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४समीर भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९हेमंत गोडसेशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४हेमंत गोडसेशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: नाशिक
पक्षउमेदवारमते%±%
राष्ट्रवादीदेवीदास पिंगळे३०७,६१३४६.८५
शिवसेनादशरथ धर्माजी पाटील२९२,५५५४४.५६
भाकपराध्येश्याम गुंजाळ१७,८३१२.७२
बसपागजीराम पवार१५,४५७२.३५
स्वतंत्र (नेता)विमळताई अव्हाड७,९१७१.२१
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघमोहम्मद अन्सारी५,२४५०.८
स्वतंत्र (नेता)लता बर्डे३,९५२०.६
शिवराज्य पक्षसोमनाथ नवले३,६१३०.५५
स्वतंत्र (नेता)गणपत भास्कर२,३४२०.३
बहुमत१५,०५८२.२९
मतदान६,५६,५२५४३.१२−१४.७६
राष्ट्रवादी विजयी शिवसेना पासुनबदलाव


२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: नाशिक
पक्षउमेदवारमते%±%
राष्ट्रवादीसमीर भुजबळ२,३८,७०६३६.३४
मनसेहेमंत तुकाराम गोडसे२,१६,६७४३२.९८
शिवसेनादत्ता नामदेव गायकवाड१,५८,२५१२४.०९
बसपाश्रीमहंत सुधीरदास महाराज१७,९८०२.७४
अपक्षराजेंद्र सपंतराव कडु७,९८२१.२२
भारिप बहुजन महासंघनामदेव जाधव४,६१७०.७
अपक्षभारत परदेशी४,३६२०.६६
भारतीय न्याय पक्षकैलास मधुकर चव्हाण२,३५५०.३६
अपक्षरामनाथ गुल्वे१,६०५०.२४
अपक्षदत्तु गायकवाड१,४६८०.२२
अपक्षप्रविणचंद्र देठे१,४६२०.२२
हिंदुस्तान जनता पक्षविजय रायते१,४३००.२२
बहुमत२२,०३२३.३५
मतदान६,५६,८९२
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखलाबदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
शिवसेनाहेमंत गोडसे४९४७३५
राष्ट्रवादी[छगन भुजबळ]]३०७३९९
आम आदमी पार्टीविजय पांढरे
मनसेडॉ. प्रदीपचंद्र पवार६३०५०
बहुमत१८७३३६
मतदान

हेसुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन