अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स

अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स (Atlantic Southeast Airlines) ही अमेरिकेच्या अटलांटा शहरातली एक विमान वाहतूक कंपनी होती. १९७९ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचा प्रमुख तळ हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होता व ती दररोज सुमारे ९०० उड्डाणे चालवत असे. ३१ डिसेंबर २०११ रोजी ही कंपनी एक्सप्रेसजेट नावाच्या कंपनीमध्ये विलीन करण्यात आली.

अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स ही डेल्टा एरलाइन्सयुनायटेड एरलाइन्स ह्या अमेरिकेमधील प्रमुख कंपन्यांसाठी प्रादेशिक मार्गांवरील विमाने चालवत होती.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन