अडलाई स्टीवन्सन पहिला
अडलाई युईंग स्टीवन्सन (२३ ऑक्टोबर, इ.स. १८३५:क्रिस्चियन काउंटी, केंटकी, अमेरिका - १४ जून, इ.स. १९१४:शिकागो, इलिनॉय, अमेरिका) हा अमेरिकेचा २३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलॅंडच्या हाताखाली काम करणारा स्टीवन्सन त्याआधी अमेरिकेच्या टपाल खात्याचा पोस्टमास्टर जनरल होता.
मागील: लेव्ही पी. मॉर्टन | अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ४ मार्च, इ.स. १८९३ – ४ मार्च, इ.स. १८९७ | पुढील: गॅरेट हॉबार्ट |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे