माढा लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

सोलापूर जिल्हा
सातारा जिल्हा

खासदार

लोकसभाकालावधीखासदाराचे नावपक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१
दहावी लोकसभा१९९१-९६
अकरावी लोकसभा१९९६-९८
बारावी लोकसभा१९९८-९९
तेरावी लोकसभा१९९९-२००४
चौदावी लोकसभा२००४-२००९
पंधरावी लोकसभा२००९-२०१४शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९विजयसिंह मोहिते-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-रणजित नाईक-निंबाळकरभाजप

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : माढा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्षउमेदवारप्राप्त मते%±%
बहुजन समाज पक्षस्वरूप दादा जानकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील
भारतीय जनता पक्षरणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकसिद्धेश्वर भारत आवरे
भारतीय जवान किसान पक्षगोपाळ यशवंत जाधव
वंचित बहुजन आघाडीरमेश नागनाथ बारसकर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)संतोष बाळासाहेब बिचुकले
नवीन राष्ट्रीय समाज पक्षरामचंद्र मयप्पा घुटुकडे
स्वराज्य सेना (महाराष्ट्र)सत्यवान विजय ओंबासे
अपक्षअनिल भगवान शेगाडे
अपक्षअमोल मधुकर कराडे
अपक्षअशोक ज्ञानदेव वाघमोडे
अपक्षकाशीनाथ किसन देवकाटे
अपक्षकिरण तानाजी साठे
अपक्षसंदीप जर्नादन खरात
अपक्षगिरिश प्रभाकर शेटे
अपक्षॲड. सचिन गोरे भास्कर
अपक्षधनाजी श्रीपती मस्के
अपक्षनवनाथ बिरा मदाने
अपक्षनानासाहेब रामहारी यादव
अपक्षनारायण तातोबा कलेल
अपक्षनंदू संभाजी मोरे
अपक्षबळीराम सुखदेव मोरे
अपक्षभाऊसाहेब सुखदेव लिगडे
अपक्षरोहित रामकृष्ण मोरे
अपक्षरशीद इस्माइल शेख
अपक्षगणेश नवनाथ सरादे
अपक्षराहुल शशीकांत सावंत
अपक्षविनोद दिलीप सितापुरे
अपक्षसिताराम विठ्ठल रणदिवे
अपक्षहनुमंत नारायण माने
अपक्षलक्ष्मण सोपान हाके
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायमउलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: माढा
पक्षउमेदवारमते%±%
राष्ट्रवादीशरद पवार५,३०,५९६५७.७१
भाजपसुभाष सुरेशचंद्र देशमुख२,१६,१३७२३.५१
राष्ट्रीय समाज पक्षमहादेव जानकर९८,९४६१०.७६
बसपाराहुल सरवदे१६,७३७१.८२
अपक्षसुरेश घाडगे१४,१५७१.५४
अपक्षडॉ. माधव पोळ१३,०६९१.४२
अपक्षज्ञानेश्‍वर आमले९,६९५१.०५
अपक्षबलवीर बनसोडे४,०९७०.४५
क्रांतिकारी जय हिंद सेनारामचंद्र कच्छवे३,२७१०.३६
अपक्षनागमणी जक्कन२,७९९०.३
अपक्षभानुदास देवकाते२,६५००.२९
क्रांतीसेना महाराष्ट्रकाकासाहेब सस्ते२,४१५०.२६
भारिप बहुजन महासंघसुभाष चव्हाण१,७८७०.१९
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षसतीश गायकवाड१,६१९०.१८
बहुमत३,१४,४५९३४.२
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखलाबदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्षउमेदवारमते%±%
राष्ट्रवादीविजयसिंह मोहिते-पाटीलआकडेवारी उपलब्ध नाही.
अपक्षप्रतापसिंह मोहिते-पाटील100.13
अपक्षसदाभाऊ खोत12.11
आम आदमी पार्टीसविता शिंदे10.1
बसपाकुंदन बनसोडे00
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ