नवरी मिळे हिटलरला

नवरी मिळे हिटलरला ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्ही वरील गुड्डन तुमसे ना हो पायेगा या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

नवरी मिळे हिटलरला
दिग्दर्शकचंद्रकांत गायकवाड
निर्माताशर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई
निर्मिती संस्थाएरिकॉन टेलिफिल्म्स
कलाकारखाली पहा
देशभारत
भाषामराठी
निर्मिती माहिती
स्थळमुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळदररोज रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनीझी मराठी
प्रथम प्रसारण१८ मार्च २०२४ – चालू
अधिक माहिती

कलाकार

  • राकेश बापट - अभिराम जहागीरदार (एजे)
  • वल्लरी लोंढे - लीला वसंत मोहिते
  • माधुरी भारती - अंतरा अभिराम जहागीरदार
  • शर्मिला शिंदे - दुर्गा किशोर जहागीरदार
  • सानिका काशीकर - लक्ष्मी प्रमोद जहागीरदार
  • भूमिजा पाटील - सरस्वती विराज जहागीरदार
  • भारती पाटील - सरोजिनी जहागीरदार
  • मिलिंद शिरोळे - प्रमोद जहागीरदार
  • राज मोरे - विराज जहागीरदार
  • शीतल क्षीरसागर - कालिंदी वसंत मोहिते
  • आलापिनी निसळ - रेवती वसंत मोहिते
  • उदय साळवी - वसंत मोहिते
  • अद्वैत काडणे - विक्रांत देशमुख
  • संध्या माणिक - पूजा विक्रांत देशमुख
  • धनश्री भालेकर - फाल्गुनी
  • अक्षता आपटे - श्वेता

पुनर्निर्मिती

भाषानाववाहिनीप्रकाशित
हिंदीगुड्डन तुमसे ना हो पायेगाझी टीव्ही३ सप्टेंबर २०१८ - २६ जानेवारी २०२१
तेलुगूहिटलर गारी पेल्लमझी तेलुगू१७ ऑगस्ट २०२० - २२ जानेवारी २०२२
तमिळथिरुमती हिटलरझी तमिळ१४ डिसेंबर २०२० - ८ जानेवारी २०२२
मल्याळममिसेस हिटलरझी केरळम१९ एप्रिल २०२१ - ११ जून २०२३
कन्नडहिटलर कल्याणाझी कन्नडा९ ऑगस्ट २०२१ - १४ मार्च २०२४
बंगालीतोमार खोला होवाझी बांग्ला१२ डिसेंबर २०२२ - २९ जुलै २०२३
उडियातू खारा मु छाईझी सार्थक२ जानेवारी २०२३ - चालू
पंजाबीहिर तेड्डी खीरझी पंजाबी१ एप्रिल २०२४ - चालू

बाह्य दुवे

रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | लवंगी मिरची | नवरी मिळे हिटलरला