अरविंद डि सिल्व्हा

(अरविंद डी सिल्वा या पानावरून पुनर्निर्देशित)

अरविंद डि सिल्व्हा (सिंहला: පින්නදුවගේ අරවින්ද ද සිල්වා; १७ ऑक्टोबर १९६५ (1965-10-17), कोलंबो) हा एक निवृत्त श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. डि सिल्व्हा आजवरच्या सर्वोत्तम श्रीलंकन फलंदाजांपैकी एक मानला जातो. आपल्या कारकीर्दीमध्ये त्याने ९३ कसोटी सामन्यांमध्ये ६,३६१ धावा व २९ बळी तर ३०८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९,२८४ धावा व १०६ बळी नोंदवले. १९९६ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये डि सिल्व्हाने तीन बळी घेऊन व १०७ धावा काढून श्रीलंकेच्या विजयाला मोठा हातभार लावला. त्याला अंतिम सामन्याचा सामनावीर ठरवण्यात आले होते.

अरविंद डि सिल्व्हा (1996)

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन