इंटरस्टेट २

इंटरस्टेट २ तथा आय-२ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. संपूर्णपणे टेक्सास राज्यात असलेला हा रस्ता पेनितास शहराला हार्लिंजेन शहराशी जोडतो.

अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-२
Interstate 2 map.svg
लांबी७५.३ किमी
सुरुवातपेनितास, टेक्सास
मुख्य शहरेमॅकॲलन, टेक्सास
शेवटहार्लिंजेन, टेक्सास
जुळणारे प्रमुख महामार्गआय-६९सी (फार, टेक्सास)
आय-६९ई (हार्लिंजेन, टेक्सास)
राज्येटेक्सास
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

हा महामार्ग ४६.८ मैल (७५.३ किमी) लांबीचा असून तो अमेरिकेतील सगळ्यात छोट्या इंटरस्टेट महामार्गांपैकी एक आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन