भारतीय व्यवस्थापन संस्था (शिलाँग)

(इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय व्यवस्थापन संस्था (शिलाँग) (Indian Institute of Management Shillong संक्षिप्तIIM-S ) हे शिलाँग, मेघालय, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2007 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.

भारतीय व्यवस्थापन संस्था (शिलाँग)
IIM-Shillong
चित्र:भारतीय व्यवस्थापन संस्था (शिलाँग).png
Typeसार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ
स्थापना२००७
संकेतस्थळhttps://www.iimshillong.ac.in/



परिसर

इतिहास

परिसर

वसतिगृहे

संस्था आणि प्रशासन

प्रशासन

विभाग

शैक्षणिक

प्रवेश प्रक्रिया

संस्थेची क्रमवारी

विद्यार्थी जीवन

हे देखील पहा

बाह्य दुवे


संदर्भ