इटारसी
इटारसी हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. इटारसी मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात हुशंगाबादच्या दक्षिणेस वसले आहे. २०११ साली इटारसीची लोकसंख्या १.१४ लाख होती.
Human Settlement In Narmadapuram District, Narmadapuram Division, Madhya Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | शहर | ||
---|---|---|---|
स्थान | हुशंगाबाद जिल्हा, नर्मदापुरम विभाग, मध्य प्रदेश, भारत | ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
इटारसी रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग व हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग हे भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग इटारसीमधून धावतात. मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नई ह्या चारही महानगरांतून सुटणाऱ्या गाड्या येथून जातात. इटारसी रेल्वे स्थानक पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन