इ.स. १८३२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८२९ - १८३० - १८३१ - १८३२ - १८३३ - १८३४ - १८३५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ५ - दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
- जून ५ - पॅरिसमध्ये विद्यार्थ्यांचा उठाव.
- जून ७ - कॅनडात आलेल्या आयरिश नागरिकांच्या द्वारे कॉलेराचा प्रादुर्भाव सुरू झाला. ६,००० ठार.
- जुलै १३ - हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
- जुलै २४ - बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
जन्म
- मार्च ११ - विल्यम रुफिन कॉक्स, ब्रिगेडीअर जनरल.
- मार्च ११ - फ्रान्झ मेल्डे, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मेल्डे कसोटीचा जनक.
मृत्यू
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे