इ.स. १८८३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ - १८८५ - १८८६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे २४ - १४ वर्षे बांधकाम चालल्यावर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज वाहतुकीस खुला.
- मे ३० - न्यू यॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज पडणार असल्याची अफवा. चेंगराचेंगरीत १२ ठार.
जन्म
- जानेवारी ३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटीश पंतप्रधान.
- मे १८ - युरिको गॅस्पर दुत्रा, ब्राझिलचा पंतप्रधान.
- मे २८ - विनायक दामोदर सावरकर
- मे ३१ - लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- जून २८ - पिएर लव्हाल फ्रांसचा पंतप्रधान.
मृत्यू
- फेब्रुवारी १३ - रिचर्ड वॅग्नर जर्मन संगीतकार.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे