ओमिक्रॉन

ओमिक्रॉन हे ग्रीक वर्णमालेतील पंधराव अक्षर आहे. रोमन लिपीमधील o ह्या अक्षराचा उगम ओमिक्रॉनमधूनच झाला आहे.

ग्रीक वर्णमाला
Ααआल्फाΝνन्यू
ΒβबीटाΞξझी
ΓγगामाΟοओमिक्रॉन
Δδडेल्टाΠπपाय
Εεइप्सिलॉनΡρरो
ΖζझीटाΣσसिग्मा
ΗηईटाΤτटाउ
ΘθथीटाΥυउप्सिलॉन
ΙιआयोटाΦφफाय
ΚκकापाΧχकाय
Λλलँब्डाΨψसाय
Μμम्यूΩωओमेगा
इतर अक्षरे
स्टिग्मासांपी (डिसिग्मा)
कोपा
अप्रचलित अक्षरे
वाउ (डिगामा)सान
हेटाशो