कागावा प्रांत

कागावा (जपानी: 香川県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत शिकोकू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.

कागावा प्रांत
香川県
जपानचा प्रांत
चिन्ह

कागावा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कागावा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागशिकोकू
बेटशिकोकू
राजधानीताकामात्सू
क्षेत्रफळ१,८६१.७ चौ. किमी (७१८.८ चौ. मैल)
लोकसंख्या९,९५,४६५
घनता५३४.७ /चौ. किमी (१,३८५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-37
संकेतस्थळwww.pref.kagawa.jp

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

133°57′E / 34.267°N 133.950°E / 34.267; 133.950