कारबॉनिक आम्ल

कारबॉनिक आम्ल हे H2CO3 हे रासायनिक सूत्र असलेले एक दुर्बल अजैविक आम्ल आहे.

कारबॉनिक आम्ल
संरचना सूत्र
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक463-79-6 ☑Y
केमस्पायडर (ChemSpider)747 ☑Y
केईजीजी (KEGG)C01353 ☑Y
सीएचईबीआय (ChEBI)CHEBI:28976 ☑Y
सीएचईएमबीएल (ChEMBL)CHEMBL1161632 ☑Y
जीएमओएल त्रिमितीय चित्रेचित्र १
स्माईल्स (SMILES)
  • O=C(O)O

आयएनसीएचआय (InChI)
  • InChI=1S/CH2O3/c2-1(3)4/h(H2,2,3,4) ☑Y
    Key: BVKZGUZCCUSVTD-UHFFFAOYSA-N ☑Y


    InChI=1/CH2O3/c2-1(3)4/h(H2,2,3,4)
    Key: BVKZGUZCCUSVTD-UHFFFAOYAU

गुणधर्म
रेणुसूत्रH2CO3
रेणुवस्तुमान६२.०३ ग्रॅ/मोल
घनता१.६६८ ग्रॅ/घसेमी
विद्राव्यता (पाण्यामध्ये)फक्त द्रावणातच आढळते
आम्लता (pKa)३.६ (फक्त H2CO3 साठी pKa1)
६.३ (जलीय CO2 धरून pKa1)
१०.३२ (pKa2)
संबंधित संयुगे
संबंधित संयुगेकार्बन डायॉक्साइड
थायोकारबॉनिक आम्ल
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 ☑Y (verify) (what is: ☑Y/N?)
Infobox references

उर्ध्वपातन करून  मिळवलेले पाणी उघडे  राहिल्यास त्याचा हवेशी संपर्क येतो आणि पाणी व हवा यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन कारबॉनिक आम्ल तयार होते.