कार निकोबार वायुसेना तळ

भारताच्या अंदमान आणि निकोबार राज्यातील कार निकोबार येथे असलेला विमानतळ

कार निकोबार वायुसेना तळ भारताच्या अंदमान आणि निकोबार राज्यातील कार निकोबार येथे असलेला विमानतळ आहे.

कार निकोबार वायुसेना तळ
आहसंवि: CBDआप्रविको: VOCX
माहिती
विमानतळ प्रकारवायुसेना
प्रचालकभारतीय वायुसेना
स्थळकार निकोबार
समुद्रसपाटीपासून उंचीफू / २ मी
गुणक (भौगोलिक)09°09′09″N 092°49′11″E / 9.15250°N 92.81972°E / 9.15250; 92.81972 092°49′11″E / 9.15250°N 92.81972°E / 9.15250; 92.81972
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०२/२०८,९१४२,७१७कॉंक्रिट

अंदमान आणि निकोबारचे सरकार पोर्ट ब्लेर ते कार निकोबार ते कॅम्पबेल बे अशी विमानसेना आठवड्यातून दोनदा चालवते. यासाठी डॉर्नियर २२८ प्रकारची विमाने वापरण्यात येतात.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन