गग्गल विमानतळ
गग्गल विमानतळ(आहसंवि: DHM, आप्रविको: VIGG) हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमसाला येथे असलेला विमानतळ आहे.यास 'कांग्रा विमानतळ' असेही म्हणतात.
गग्गल विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: DHM – आप्रविको: VIGG | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | भारत सरकार | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | कांग्रा-हिमाचल प्रदेश, धरमशाळा | ||
स्थळ | गग्गल, कांग्रा-हिमाचल प्रदेश, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २५२५ फू / ७७० मी | ||
गुणक (भौगोलिक) | 32°9′54″N 76°15′48″E / 32.16500°N 76.26333°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१५/३३ | ४६२० | १४०८ | डांबरी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
जॅग्सन एरलाइंस | चंडिगढ, दिल्ली, कुलु |
किंगफिशर एरलाइंस | दिल्ली |
बाह्य दुवे
- विमानतळ माहिती VIGG वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
- कांग्रा (गग्गल) विमानतळ Archived 2008-03-25 at the Wayback Machine. भा.वि.प्रा.च्या संकेतस्थळावर.
- एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, DHM या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन