गडकरी पुरस्कार

गडकरी या नावाचे मराठी नाटकादी साहित्यासाठी अनेक पुरस्कार आहेत. वेगवेगळ्या संस्था हे पुरस्कार देतात.त्यांतले काही पुरस्कार आणि ते मिळवणाऱ्या व्यक्ती अशा :

  • देवयानी प्रकाशन संस्था (ऐरोली, नवी मुंबई) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • पहिला (२०१०) : प्रवीण बर्दापूरकर यांना -
    • दुसरा - (२०११) : उत्तम कांबळे यांना -
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (पिंपरी चिंचवड शाखा) : स्पर्धेत उत्कृष्टरीत्या एकांकिका सादर करण्यासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • १५वा (२०१४)
    • १४वा (२०१३)
    • १३वा (२०१२)
    • १२वा (२०११)
  • अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • xxवा (२००६) : कुंडलिक केदारी (कथा इंद्रपुरीची या नाटकासाठी)
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद (नागपूर शाखा) : नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • xxवा (२०११) : प्रतिभा कुळकर्णी यांना
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई शाखा): नाट्यलेखनासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार :
    • xxवा (२०१२)
    • xxवा (२०११) : प्र.ल. मयेकर
    • xxवा (२०१०) : गो.पु. देशपांडे (शेवटचा दिस या नाटकासाठी)
    • xxवा (२००९) : अशोक समेळ
    • xxवा (२००८) : अरुण मिरजकर (निब्बण या नाटकासाठी)
    • xxवा (२००७) :
    • xxवा (२००६) : दत्ता केशव
    • xxवा (२००१) : सुरेश खरे
    • xxवा (१९९९) : श्याम मनोहर
    • xxवा (१९८५) : कुसुमाग्रज
  • यांशिवाय हा पुरस्कार ('लास्ट बॅच'साठी) ह.शी. खरात यांना, ('ओसामा'साठी) असिफ अन्सारी यांना व बालनाट्यासाठी दिनकर देशपांडे यांनाही मिळाला आहे.
  • महाराष्ट्र सरकार : दिवंगत नाट्यकलाकाराच्या पत्‍नीला : रमाबाई गडकरी स्मृति पुरस्कार :
    • xxवा (२०१०) : पार्वतीबाई मुळूक
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन