गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

(गांबिया क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. ते २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) संलग्न सदस्य[६] आणि २०१७ मध्ये सहयोगी सदस्य बनले.[१] एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, १ जानेवारी २०१९ नंतर गॅम्बिया आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ असतील.[७]

गांबिया
असोसिएशनगांबिया क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधारपीटर कॅम्पबेल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थितीसहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेशआफ्रिका
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
टी२०आ७४७४ (९ डिसेंबर २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीयवि सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन, १९२७[३]
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आवि इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली; १ डिसेंबर २०२२
अलीकडील टी२०आवि कामेरूनचा ध्वज कामेरून आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली; ९ डिसेंबर २०२२
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[४]१/६ (० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[५]०/० (० बरोबरी, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२३ पर्यंत

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन