गुन्मा प्रांत

गुन्मा (जपानी: 群馬県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.

गुन्मा प्रांत
群馬県
जपानचा प्रांत

गुन्मा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
गुन्मा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागकांतो
बेटहोन्शू
राजधानीमीबाशी
क्षेत्रफळ६,३६३.२ चौ. किमी (२,४५६.८ चौ. मैल)
लोकसंख्या२०,१४,६०८
घनता३१७ /चौ. किमी (८२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-10
संकेतस्थळwww.pref.gunma.jp

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

139°7′E / 36.367°N 139.117°E / 36.367; 139.117