गेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल (जर्मन: Georg Wilhelm Friedrich Hegel; २७ ऑगस्ट १७७० - १४ नोव्हेंबर १८३१) हा एक जर्मन तत्त्वज्ञ होता. जर्मन आदर्शवादाचे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यात त्याचे मोठे योगदान होते.त्याच्या 'एन्सायक्लोपीडीया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस ' या तत्त्वज्ञानपर ग्रंथात त्याची व्याख्याने व लेख यांचे संकलन केलेले आहे. 'रिझन इन हिस्टरी' हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल | |
---|---|
जन्म | २७ ऑगस्ट १७७० श्टुटगार्ट, ब्युर्टेंबर्ग |
मृत्यू | १४ नोव्हेंबर, १८३१ बर्लिन, प्रशिया |
राष्ट्रीयत्व | जर्मन |
ख्याती | तत्त्ववेत्ता |
स्वाक्षरी |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे