ग्लोस्टर इ२८/३९

ग्लोस्टर इ२८/३९ हे एक जेट इंजिन असलेले विमान होते. हे प्रथम ब्रिटिश जेट विमान होते. ग्लोस्टर मिटिओर या विमानाची पहिली पायरी म्हणून ग्लोस्टर इ२८/३९ यात जेट इंजिन चाचणी करण्यात आली होती. सप्टेंबर १९३९ मध्ये विमान मंत्रालयात फ्रॅंक व्हिटलच्या विमानात झोत यंत्र जेट इंजिन असते व उष्ण वायूंच्या झोताच्या प्रतिक्रियेतून विमानाला गती मिळते असे विमान बनवता येईल असे एक चाचणी करण्यासाठी विवरण तयार केले. यात हवा विमानाच्या नाकातून ओढली जात असे. आणि विमाने एलेव्हेटर्स म्हणजे कल्ले उत्सर्गाच्या वर बसवलेले होते. हे दुसरे महायुद्ध होत असताना विमान ब्रिटिश वायूदलात १९४४ पर्यंत सामील करण्यात आले होते.

ग्लोस्टर ए २८/३९ विमान उड्डाण करताना.

हे सुद्धा पहा

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन