गुळाचा गणपती (चित्रपट)

(चित्रपट गुळाचा गणपती या पानावरून पुनर्निर्देशित)
गुळाचा गणपती
दिग्दर्शनपु. ल. देशपांडे
निर्मितीविनायक राजगुरू
कथापु. ल. देशपांडे
पटकथापु. ल. देशपांडे
प्रमुख कलाकारपु. ल. देशपांडे, चित्रा, वसंत शिंदे
संवादपु. ल. देशपांडे
संकलनगंगाराम माथफोड
कलाम. द. ठाकूर
गीतेग. दि. माडगूळकर
संगीतपु. ल. देशपांडे
पार्श्वगायनआशा भोसले, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी
नृत्यदिग्दर्शनमहंमद
वेशभूषाएस. कर्णे
रंगभूषागुराप्पा तुरतुरे
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित१९५३


उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • ही कुणी छेडिली तार
  • इथेच टाका तंबू
  • इंद्रायणी काठी
  • श्रीहरी विदुराघरी पाहुणा
  • केतकीच्या बनात

पार्श्वभूमी

  • या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे सबकुछ पु. ल. असा हा चित्रपट आहे!!

चित्रपटाची हस्तलिखित प्रत

या चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. ती त्यांनी २०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली. हा चित्रपट १९५३ साली प्रकाशित झाला होता, त्याअर्थी ही हस्तलिखित प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्यामध्ये 'पुलं'नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन