चुंबकीय पार्यता
चुंबकीकरणाची क्षमता
विद्युतचुंबकशास्त्रानुसार चुंबकीय पार्यता (इंग्लिश: Magnetic permeability, मॅग्नेटिक पर्मिअॅबिलिटी ;) ही एखाद्या पदार्थाची स्वतःमध्ये चुंबकीय क्षेत्र पसरू देण्याच्या क्षमतेचे मान असते. थोडक्यात पदार्थास चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता पदार्थात उपजणाऱ्या चुंबकत्वाच्या पातळीचा बोध चुंबकीय पार्यतेने होतो. चुंब़इय पार्यता सहसा μ (म्यू) या ग्रीक वर्णाक्षराने मांडली जाते. ऑलिव्हर हेवीसाइड याने सप्टेंबर, इ.स. १८६५ च्या सुमारास ही संज्ञा पहिल्यांदा योजली.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे