जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप

जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.) (लघुरूप: जी.एम.आर.टी.; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ;) हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद (अक्षांश: १९.०९६५१७ उ.; रेखांश: ७४.०४९७४२ पू.) येथील पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. .

जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप
नारायणगाव येथील एक ॲंटेना
संस्थानॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स
स्थळनारायणगाव पासून १० किमी पूर्वेला, भारत
तरंगलांबीरेडिओ तरंग ५० ते १५०० मेगाहर्ट्‌झ
स्थापना१९९५
दूरदर्शक श्रेणी ३० पॅराबोलिक ॲंटेनांची शृंखला
व्यास४५ मी
कोनीय विभेदन कमी वारंवारतेला ६०"
१.४ गिगाहर्ट्‌झ वारंवारतेला २"
संग्रहण क्षेत्रफळ४७,७१३ मी
माऊंटalt-azimuth fully steerable primary
संकेतस्थळhttp://www.gmrt.ncra.tifr.res.in



जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या रेडिओ लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० मेगाहर्ट्‌झ ते १४२० मेगाहर्ट्‌झ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन