जुजुय प्रांत

जुजुय (स्पॅनिश: Provincia de Jujuy) हा आर्जेन्टिना देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. चिलेबोलिव्हिया ह्या दोन देशांच्या सीमा जुजुय प्रांताला लागून आहेत.

जुजुय
Provincia de Jujuy
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

जुजुयचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
जुजुयचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देशआर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानीसान साल्व्हादोर दे जुजुय
क्षेत्रफळ५३,२१९ चौ. किमी (२०,५४८ चौ. मैल)
लोकसंख्या६,७२,२६०
घनता१२.६ /चौ. किमी (३३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२AR-Y
संकेतस्थळhttp://www.jujuy.gov.ar

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत