ज्योर्जोस सेफेरिस
ज्योर्जोस सेफेरिस (ग्रीक: Γιώργος Σεφέρης; १३ मार्च १९०० - २० सप्टेंबर १९७१) हा एक ग्रीक कवी व राजदूत होता. विसाव्या शतकामधील सर्वोत्तम ग्रीक साहित्यिकांपैकी एक मानल्या गेलेल्या सेफेरिसला १९६३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
ज्योर्जोस सेफेरिस | |
---|---|
जन्म | १३ मार्च १९०० उर्ला, ओस्मानी साम्राज्य (आजचा इझ्मिर प्रांत, तुर्कस्तान) |
मृत्यू | २० सप्टेंबर, १९७१ (वय ७१) अथेन्स, ग्रीस |
राष्ट्रीयत्व | ग्रीक |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील जॉन स्टाइनबेक | साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९६३ | पुढील ज्यॉं-पॉल सार्त्र |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे