झलनाथ खनाल

नेपाळी राजकारणी

झलनाथ खनाल ( २० मे १९५०) हा एक नेपाळी राजकारणी व नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी) ह्या पक्षाचा चेरमन आहे. खनाल २०११ साली अप्ल काळाकरिता नेपाळ देशाचा पंतप्रधान होता.

झलनाथ खनाल

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
६ फेब्रुवारी २०११ – २९ ऑगस्ट २०११
राष्ट्रपतीरामवरण यादव
मागीलमाधवकुमार नेपाळ
पुढीलबाबुराम भट्टराई

जन्म२० मे, १९५० (1950-05-20) (वय: ७३)
साखेजुड, इलाम जिल्हा, नेपाळ
राजकीय पक्षनेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी)

बाह्य दुवे