टिपू सुलतान

म्हैसूरचे राजे


टिपू सुलतान (१ डिसेंबर १७५१[१] - ४ मे १७९९) हा तत्कालीन म्हैसूरचे राजे होता. हा म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्यांची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होता.

टिपू सुलतान
टिपू सुलतान
जन्म१ डिसेंबर, इ.स. १७५१
देवनहळ्ळी
(वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात)
मृत्यू४ मे, १७९९ (वय ४७)
श्रीरंगपट्टण, कर्नाटक
पूर्वाधिकारीहैदरअली
वडीलहैदरअली
आईफक्र-उन-निसा
संतती१६ मुले, ८ मुली

चरित्र

  • सल्तनत-ए-खुदादाद हे सरफराज अहमद यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.
  • शेर-ए-हिन्द शहीद टिपू सुल्तान संघटना हे सय्यद तालेब अली हाशमी यांनी १९९२ साली स्थापन केलेली पहिली संघटना आहे.
  • टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी)
  • मैसुरचा वाघ - हरी नारायण आपटे

संदर्भ

बाह्य दुवे