टीएपी एर पोर्तुगाल

टीएपी एर पोर्तुगाल (TAP Air Portugal) ही पोर्तुगाल देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली टीएपी एर पोर्तुगाल युरोप व जगातील ३८ देशांतील ८८ शहरांना विमानसेवा पुरवते. लिस्बनजवळील लिस्बन पोर्तेला विमानतळावर प्रमुख तळ असलेली टीएपी एर पोर्तुगाल २००५ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.

टीएपी एर पोर्तुगाल
आय.ए.टी.ए.
TP
आय.सी.ए.ओ.
TAP
कॉलसाईन
AIR PORTUGAL
स्थापना१४ मार्च १९४५
हबलिस्बन पोर्तेला विमानतळ (लिस्बन)
मुख्य शहरेपोर्तो
मादेईरा
फ्रिक्वेंट फ्लायरटी.ए.पी. व्हिक्टोरिया
अलायन्सस्टार अलायन्स
विमान संख्या७७
गंतव्यस्थाने८८
ब्रीदवाक्यWith Arms Wide Open
मुख्यालयलिस्बन, पोर्तुगाल
संकेतस्थळhttp://www.flytap.com/
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे टीएपी एर पोर्तुगालचे एरबस ए३१९ विमान

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: