ट्युडोर घराणे

ट्युडोर घराणे (इंग्लिश: Tudor dynasty) हे मूलतः वेल्श असलेले युरोपीय राजघराणे होते. या राजघराण्याने इ.स. १४८५ ते इ.स. १६०३ सालांदरम्यान इंग्लंडाचे राज्य व आयर्लंडाचे राज्य यांच्यावर सत्ता गाजवली.

ट्युडोर राज्यकर्ते

ट्युडोर राजघराण्यातील खालील सहा राज्यकर्त्यांनी इंग्लंडावर राज्य केले:

चित्रनावजन्मदिनांकराज्यारोहण दिनांकमृत्युदिनांक
सातवा हेन्री२८ जानेवारी, इ.स. १४५७२२ ऑगस्ट इ.स. १४८५२१ एप्रिल, इ.स. १५०९
आठवा हेन्री२८ जून, इ.स. १४९१२१ एप्रिल, इ.स. १५०९२८ जानेवारी, इ.स. १५४७
सहावा एडवर्ड१२ ऑक्टोबर, इ.स. १५३७२८ जानेवारी, इ.स. १५४७६ जुलै, इ.स. १५५३
लेडी जेन ग्रे
(विवादास्पद)
इ.स. १५३७१० जुलै, इ.स. १५५३१२ फेब्रुवारी, इ.स. १५५४ (मृत्युदंड)
पहिली मेरी१८ फेब्रुवारी, इ.स. १५१६१९ जुलै, इ.स. १५५३१८ नोव्हेंबर, इ.स. १५५८
पहिली एलिझाबेथ७ सप्टेंबर, इ.स. १५३३१७ नोव्हेंबर, इ.स. १५५८२४ मार्च, इ.स. १६०३

बाह्य दुवे