ड्युरॅम (नॉर्थ कॅरोलिना)

ड्युरॅम अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यातील प्रमुख शहर आहे. हे शहर रॅले शहराचे जुळे शहर आहे. १ जुलै, २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५१,८९३ इतकी होती.

बुल सिटी असे टोपणनाव असलेले[१] हे शहर ड्युरॅम काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.[२]

संदर्भ आणि नोंदी