तांजुंग सेलोर

तंजुंग सेलोर ही इंडोनेशियातील उत्तर कालीमंतान प्रांतातील वस्तीवजा शहर आणि राजधानी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,४३९ इतकी होती [१] तर २०२० च्या जनगणनेनुसार ती ५६,५६९ इतकी झाली होती. [२]

तांजुंग सेलोर हे बुलुंगनच्या सल्तनतीमधील एक लहान बाजार शहर होते. सल्तनतीबरोबरच डच ईस्ट इंडीज कंपनीने या शहराचाही ताबा घेतला. विषय बनले. इंडोनेशियाच्या क्रांतीनंतर, तत्कालीन कालिमंतान प्रांताच्या गव्हर्नरच्या फतव्यानुसार ते बुलुंगनच्या स्वप्रजा प्रदेशाचा भाग झाले व १९५५मध्ये हे बुलुंगनच्या विशेष प्रदेशात घातले गेले. १९५९मध्ये, सल्तनत संपुष्टात आल्यावर तांजुंग सेलोर शहर वेगळा प्रशासकीय प्रदेश झाला. [३] [४] [५]

उत्तर कालीमंतन गव्हर्नरचे कार्यालय.

तांजुंग हरपान विमानतळ या शहराला आणि आसपासचा प्रदेशाला विमानसेवा पुरवतो.

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन