तेहरान प्रांत

तेहरान (फारसी: استان تهران) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या उत्तर भागात वसलेला व १.२१ कोटी लोकसंख्या असलेला हा इराणमधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. राष्ट्रीय राजधानी तेहरान ह्याच प्रांतात स्थित आहे.

तेहरान
استان تهران
इराणचा प्रांत

तेहरानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
तेहरानचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीतेहरान
क्षेत्रफळ१८,८१४ चौ. किमी (७,२६४ चौ. मैल)
लोकसंख्या१,२१,५०,७४२
घनता६५० /चौ. किमी (१,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-23

बाह्य दुवे