थुर्गाउ

थुर्गाउ हे (जर्मन: Thurgau) स्वित्झर्लंड देशाच्या उत्तर भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. जर्मनीऑस्ट्रिया देशांच्या सीमेवर स्थित असलेल्या थुर्गाउच्या उत्तरेला बोडन से तर वायव्येला ऱ्हाईन नदी आहेत.

थुर्गाउ
Kanton Thurgau
स्वित्झर्लंडचे राज्य
चिन्ह

थुर्गाउचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
थुर्गाउचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीफ्राउएनफेल्ड
क्षेत्रफळ९९१ चौ. किमी (३८३ चौ. मैल)
लोकसंख्या२,४४,३३०
घनता२४६.५ /चौ. किमी (६३८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-TG
संकेतस्थळhttp://www.tg.ch/


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: