राजा दाहिर
(दाहीर या पानावरून पुनर्निर्देशित)
राजा दाहिर सेन तथा राजा दाहिर (सिंधी: راجا ڏاھر; इ.स. ६६३ - इ.स. ७१२) हा सिंधचा शेवटचा ब्राह्मण हिंदू राजा होता. पुष्कर्ण राजवंशाच्या या राजाची सत्ता अरबी समुद्रापासून आत्ताच्या पाकिस्तान, पंजाब, अफगाणिस्तान, बलोचिस्तान आणि इराण पर्यंत पसरलेले होते.
इ.स. ७१२मध्ये उमायद खिलाफतीच्या सरदार मुहम्मद बिन कासिम याने सिंधू नदी काठी आताच्या नवाबशाह या शहराजवळ झालेल्या अरोरच्या लढाईत दाहिरचा पराभव केला. यात दाहिरचा मृत्यू झाला.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे