दिल्ली सल्तनत
दिल्ली सल्तनत किंवा सल्तनत-ए-हिन्द/सल्तनत-ए-दिल्ली ह्या दिल्ली येथील राज्य करणाऱ्या अनेक इस्लामी घराण्यांना दिलेले नाव आहे. या घराण्यांनी भारताच्या मोठ्या भागावर अनेक शतके राज्य केले. त्यांची सद्दी इ.स. १२१० पासून इ.स. १५२६ पर्यंत होती. दिल्ली सल्तनतीत अनेक घराण्यांनी राज्ये केली.
- गुलाम घराणे(१२०६-९०)
- खिल्जी घराणे (१२९०-१३२०)
- तुघलक घराणे (१३२०-१४१३)
- सैय्यद घराणे (१४१४-५१)
- लोधी घराणे (१४५१-१५२६)
दिल्ली सल्तनत | |
---|---|
[[चित्र:| px]] | |
१२०६ - १५२६ | |
राजधानी | दिल्ली |
राजे | कुत्बुद्दिन ऐबक, शामसुद्दिन इल्तुतमिश, रजिया सुलतान, झियासुद्दिन बल्बन, जलाउद्दिन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, झियासुद्दिन तुघलक, महम्मद तुघलक, फिरुज शाह तुघलक , खिज्र खान, इब्राहिम लोधी. |
भाषा | फारसी, अरबी |
क्षेत्रफळ | वर्ग किमी |
लोकसंख्या | ३२ लक्ष |
हे ही पहा
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे